Ghanshyam Sundara Shridhara Lyrics Ghanshyam Sundara Shridhara Lyrics in Hindi घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झालाउठिं लौकरि वनमाळी उदयाचळीं मित्र आलाआनंदकंदा प्रभात झाली उठी सरली रातीकाढिं धार क्षिरपात्र घेउनी धेनूहंबरहं तीलक्षिताति वांसुरें हरी धेनुस्तनपानालासायंकाळीं एकेमेळीं द्विजगण अवघेवृक्षींअरुणोदय होतांच उडाले चरावया पक्षीप्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षीकरुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षींयमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक…