Mi Radhika Lyrics in Hindi and English Mi Radhika Lyrics in Hindi मी राधिका मी प्रेमिकातन श्याम मन श्याम, प्राणसखा घनश्यामरंगले जयाचेरंगीमी राधिका मी प्रेमिकाअपरात्री कुंजवनी, सूर मधुर जाग मनीकळेना सुचेना, माझी मी उरेनासाहवेना, मीलनासी आतुरलेमी राधिका मी प्रेमिकाश्यामरंग श्यामसंग, मीलनात चित्तदंगदंसुखाच्या क्षणीही, मोहुनी वाजेहीमनवीणा, मंत्रमुग्ध मोहरलेमी राधिका मी प्रेमिकायेई भान तृप्त गात्र,…